historytv18 _soi indiapictures incredibleindia nustaharamkhor lonelyplanetindia cntgiveitashot maibhisadakchap indiaclicks tripotocommunity indianphotography natgeoyourshot travelrealindia mypixeldiary ngtindia streetphotographyindia _coi yourshot_india artofvisuals durg_naad instagram natgeoindia photography storiesofindia dslrofficial natgeo photographers_of_india wanderlust _woi kolyatkrios
Do more of what makes you happy :)
.
You might be wondering who clicks my pictures and how I manage to take good pictures of myself as I travel solo. .
First, I have learned how to not be shy while asking someone to click my picture. I set the frame myself and just ask someone to click. I get only one take in this setup
Second, I have bought a tripod, so when there is literally no one around to help I set my tripod and camera. It has helped me a lot.
Third, traveling solo doesn't mean you always go alone, you meet people on the way, you make friends, you sometimes travel with them.
.
So, every picture of mine has a story behind it. A story about the place and about the person who clicked it.haha.
Ajanta caves
.
.
.
.
.
Tag your travel friends with whom you want to be here.. ❤️ .
.
________________________________________________________________________
PicCourtesy :
@swapneil_7 ・・・
Want to get featured
1)follow us @durg_naad .
2)use #durg_naad or Tag us on instagram
________________________________ ________________________________ . ––––––––––––––––––
" !⠀
––––––––––––––––––⠀
.
KARGIL VIJAY DIWAS .
SALUTE TO THE BRAVE SONS OF MOTHER INDIA
.
#hubs_united
#instagram #dslrofficial #f4fofficial #_poi #india_undiscovered #indiapictures #yourshot_india #official_photography_hub #photographers_of_india #indianphotography #travelrealindia #wphofficial #oph #femmeperception #_soi #photo_pond #historytv18 #_coi #agameoftones #artofvisuals #gallery_legit #visualambassadors #natgeo #nvedi #nustaharamkhor #shwetamalhotra03
राहिलयच काय हो आता आमच्या जवळ ?
भौगोलिक दृष्ट्या दाखवायला फक्त काही ठिकाणं बाकी आहेत.काही भिंती,तट,बुरूज अन पडलेले वाडे आहेत.पाण्याची तळी,टाकी,हौद हेही थोड्याफार प्रमाणात आहे...
बसं ! हाच आमच्या पुर्वजांचा नाममात्र सावर साठा आमच्याजवळ आहे.
या सगळ्यांकडे बघूनच त्यांनी रचलेल्या इतिहासाची याद आम्हाला येते अन छाती अभिमानाने फुलून आम्ही आमचा माथा या गडकोटांच्या कणाकणाला टेकतो....
गडावरची गढुळ पाण्याने भरलेली तळी असुद्या न्हाय तर स्वच्छ पाण्याने भरलेली टाकी असुद्यात,पडलेल्या वाड्यांच्या भिंती असुद्या न्हाय तर ढासळलेले बुरूज असुद्या गडावर असणारी हरेक गोष्ट आमच्यासाठी पवित्रय.
आमच्या राजानं स्वराज्याच सुपीक इथुनच पिकवलय म्हणून जेवढ महत्व आमच्या आयुष्यात काशीविश्वेश्वराला आहे,जेवढ आम्ही श्री रामाला मानतो अन महादेवा चरणी माथा टेकताना जी भावना आमच्या अंतरी असते अगदी तिच भावना,श्रद्धा आमची या गडकोटांप्रती आहे,असलीच पाहिजे.
पण एवढ सगळ व्याकूळतेने सांगून देखील काही शिकल्या सवरलेली भैताड गडावरती नको नको ते चाळे करतात हो...
बरं ही बाब आता आजचीही नाहीये.जवळपास पाच-सहा वर्षे होत आलीयेत या सोशल साईट्स च्या माध्यमातून दुर्गजागराची मोहीम घराघरात पोहचलीये.आडाणी बाया-बापड्या देखील कधी रस्त्यावरून गड दिसला तर हात जोडून नमस्कार करतायत कारण आता त्यांना त्याच महत्व,पावित्र्य कळलय पण ह्या शिकल्या सवरलेल्या खेद्रावळींच्या डोक्यात ही गोष्ट का जात नाहीये तेच समजत नाही.
का हे लोक मुद्दाम करतायत हे सगळ ?
.
गडावरती वाम कृत्य करणार्या किती जणांना अद्दल घडवलेले,ठोकलेले विडीओ आज सोशल साईट्स तसेच मराठी वृत्तवाहिन्यांवरती देखील प्रसारीत झालेले आहेत.सबंध महाराष्ट्रात क्वचितच अस कोणी असेल ज्यांनी ते पाहिले नसतील पण तरी पुन्हा पुन्हा गडकोटांवरती तेच ते घडत आहे.
माझ्या मते ह्याला देखील आपल्यातलीच काही समंजस माणस जबाबदार आहेत.कारण ते अशा हरामखोरांची पाठराखण करतात.
"कायदा हातात घेऊ नका","असं करण मावळ्यांना शोभत नाही","हा अधिकार तुम्हाला कोणी दिला" अशा बर्याच टिपण्या नकळत त्यांची पाठराखण करत असतात.
कायदा खरच आपल्या गडकोटांना न्याय देऊ शकतो का ? , मग मावळ्यांना नेमक काय शोभत ? अन गडकोट राखण जर आमचा अधिकार नसल तर मग आमचा अधिकार काय ? ते पण आम्हाला सांगा.
उगाच कोणाला भांडणतंटा करू वाटत नसतो दादांनो पण ज्या ठिकाणाला दैवाच देऊळ समजतो तिथ हरामखोरांची नको ती कृत्य बघून शांत राहण शंढपणाच लक्षण ठरेल.
कुणी ओळखीच पिकनीक अन नुस्ता धिंगाणा घालायसाठी गडावर जात असल तर त्याला ही पोस्ट जरूर वाचायला सांगा. #जय_शिवराय
Picture by : @jmad_images
Curated by : @the.carving.lens
.
.
.
.
.
.
.
#phi .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#_soi #_soimumbai #indiaclicks #mypixeldiary #_woi #indianphotography #NustaHaramKhor #Maibhisadakchap #indianphotos #spicollective #instagram #india_undiscovered #indianphotographyclub #_hpics #natgeoyourshot #natgeo #CNTgiveitashot #incredibleindia #oph #storiesofindia #indiapictures #photographers_of_india #NustaCarving #natgeoindia #historytv18 #world_photography_page
धबधबा
.
.
जगण्याचे संदर्भ बदलले की आयुष्य बदलत... तुझ्यासारख सैरभर जगण्याची रितभात नश्वर होते..जेव्हा मी तुझ्यात भिजत असतो..माझे प्रश्न निराळे अर्थात तुझे नक्कीच निराळे असतीलच ..पण तुझ्यात आपसुक निपजलेलं ते स्थैर्य,ती अभेदता माझ्या वाट्याला कधीच आली नाही..मी मनसोक्त जगण्याच्या प्रयत्न करताना जगाच्या त्या प्रवाहा विरुद्ध प्रवास करताना तुझ्या ह्या बेधुंद लहरींची कायम भुरळ पडते
.
.
तुझ्यातल्या त्या अगणित तुषारांशी ..शब्दांशिवाय अव्यक्त संवाद साधाताना...तुझ्यातल माझं मी पण शोधण्याचा प्रवास पुढे चालूच आहे तसाच...ते इतरांसारख काकूळतीच..आजर्व..केविलवानी कधी बोलता आलंच नाही मला..पण माझं अव्यवस्थितपणा असो वा माझा अस्वस्थपणा यांना सांभाळन्याच कसब तू अगदी हिरीरीने सांभाळलस..मी आहे तसा लहानच राहूदे तुझ्यासमोर...मोठं झालं की बोथट होतात जाणिवा आणि उद्धवस्त होतात संवेदना आणि वाढत राहत पाठीवर फक्त त्या जबाबदाऱ्यांच ओझं
आज मी पुन्हा त्याच काठावर त्याच दगडावर आलोय ..जिथं तू तुझ्या प्रत्येक तुषारात त्या शुभ्र कमळा सारखी जाणीव अजून जिवंत ठेवली आहेस ..आता आपलं नात एवढं घट्ट झालय की मला काय हवंय हे माझ्या इतकंच तुलाही कळायला लागलंय ..हल्ली त्या सिमेंटच्या स्वार्थी जंगलात श्वास
हरवतोय!!अस्पष्ट होतोय !! गुदमरतोय रे !! . .
.
मी जेव्हा पुन्हा येईन तेव्हा तेवढा माझा हरवलेला श्वास घेऊन येशील.
.
.
#एकतर्फी
#sahyadri_clicker
#durg_naad
#shivajimaharajhistory
#incredibleindia
#maharashtra_desha
#durg_naad
#jayostute_maharashtra
#insta_maharashtra
#itz_mumbai
#maharashtra_forts
#huntforspot
#historytv18
#raigad
#india_clicks
#shivajimaharaj
#rajdhani
#trekkerslife
#neverstopexploring
#sahyadri
#mobileclick
#mobilephotography
#maharashtra_desha
Collecter les statistiques #HISTORYTV18 effectuez une recherche à l'obtention des statistiques (Aller à la sélection).