killa barranquilla colombia barranquillalabella cartagena cucuta sanandresislas santamarta santander shivajimaharaj trap valledupar benfero maharaj maharashtra king hiphop jayshivray sagopakajmer shivajimaharajhistory killahakan allame ceza fero history khontkar music likeforcars
छत्रपती शिवरायांचे 3D कलर मध्ये काढलेले अप्रतिम पेंटिंग.
.
.
.
चित्रकार - @swaraj_wandre_01
.
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज
सिरियल मधील कलाकारांची पेंटिंग्ज
बघा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा .
.
.
चित्रकार @ravi_bhagwat_artist
.
.
..
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
शिवाजी महाराजांच्याकडे सेनापतीचे सर्व गुण होते ज्या सेनापती बद्दल आपल्याला माहीती आहे अशा सर्वाहुनही ते वैयक्तिकरित्या वरचढ आहेत ते प्रत्येक आणीबाणीच्या कठीण परिस्थितीला खंबीर मनोवृत्तीने आणि सुक्ष्म दृष्टीने तोंड देत त्यांचा सर्वात सक्षम असणारा सेनापती सुध्दा त्यांच्या अलौकिक शक्तीच्या श्रेष्ठत्वाला मौन संमती देत असत आणि सैनिक सुध्दा आपण शिवाजी महाराजांना हाती तलवार घेऊन लढताना प्रत्यक्ष बघितल्याचे गर्वाने सांगतात....
. . ✍- रॉबर्ट आर्म...
------------------
. चित्रकार : @mahesh_badavane
.
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
राजा राजगडी राहतो........
.
शिवाजी महाराजांचे २६ वर्षे वास्तव्य लाभलेला
शायिस्तेखानाचे पारिपत्य करून शिवराय याच दुर्गावर परतले होते सिद्दी जौहारच्या वेढ्यातून सुटून शिवराय येथेच परतले होते स्वराज्याची राजधानी तो हाच दुर्ग एवढेच नव्हे तर स्वराज्याचे तृतीय छत्रपती राजाराम येथेच जन्मले.. एका युगपुरुषाच्या जडणघडणीचा मुख्य काळ याच दुर्गाने पाहिला....
.
या दरवाजाने कैक वेळा स्वागत केलंय शिवरायांचं.... आणि आजही इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभाय.....
.
.
छायाचित्रकार - @soumitra911
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
विजयीस्पर्शी स्वराज्यवारा परतुनि लावी उन्हाळा...
तेज उधळत्या चंद्रज्योतींनी रोमांचला पन्हाळा ||
.
दगडमातीचा कण कण स्पर्शी स्वामींच्या पायांना...
मध्यरात्रीचा चंद्र दाखवी किल्ला शिवरायांना ||
.
.
.
चित्रकार - @_the_lion_heart_
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.❤️
.
.
छायाचित्रकार : @ajinkya_ab_ .
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
टकमक टोक - किल्ले रायगड
रायगडवरील एक भितीदायक असे ठिकाण. जिथे मृत्युला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाग टकमक टोक. गुन्हेगारांना टकमकीची शिक्षा सुनावत असे, शिक्षा ऐकुणच गुन्हेगारांचे अर्धमरण व्हायचे. टकमकाच्या भितीनेच लोक गुन्हा करण्यापासुन सावध असत.
रायगडाच्या टकमकीचा धाक कोणाला नाही असा इतिहासात कोणीच नाही. ह्या टकमकी वरुन फक्त वारा आणि पाऊसच मनसोक्त संचार करु शकतात. थरकाप उडतो तो मानवाचा. सह्याद्री आपल्या जीवनात योग्यतो समतोल राखुन आहे. म्हणजे ज्या प्रमाणे तो आपल्याला त्याच्या सौंदर्याचे मोहक रुप दाखवतो त्याचप्रमाणे तो त्याच्या रौद्र स्वरुपाच् सुद्धा दाखले देतोच. सह्याद्रीकडुन बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि तो निस्वार्थीपणे हे सर्व शिकवतो. आपल्यातील मोह, माया, स्वार्थ इत्यादींचा कडेलोट आपण ह्या टकमकी वरुन करावा आणि समाजकल्याण करण्याची प्रेरणाज्योत मनी पेटवुनच आपण गडउतार व्हावे. रायगड हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहे, इथुनच थकलेल्या जीवाला प्रेरणा मिळते.
.
कॅप्शन - मयुर खोपेकर
छायाचित्र - अभिलाष देशमुख
.
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
ढासळलेल्या आत्मविश्वासाच्या कमानी सावरण्याच ठिकाण "राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड..... महादरवाज्याचे गोमुखी दुर्गबांधणीचे शास्त्र... छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांची काही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात रायगड, प्रतापगड, राजगड यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई सिंहगड, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट... किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसे त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे उदा. रायगड, सुधागड, लोहगड हे किल्ले... दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पडता येत असे जरी कोणी यातूनही आत शिरलाच तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकडे वळत असते तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच....
.
.
.
छायाचित्रकार @rajesh.musale.18
.
.
.
________________________________
Want to get Feature⤵
. ✔•Follow us @shivaji_maharaj_history
. ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory •
. ✔•When u get featured don't forget to share it in your story•
________________________________
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram#picoftheday #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #like4like
________________________________
DM for Paid Promotions
नक्की फॉलाे करा
@shivaji_maharaj_history
लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
.गरुडाच्या नजरेतुन रायगड

Collecter les statistiques #KILLA effectuez une recherche à l'obtention des statistiques (Aller à la sélection).