maharashtra_desha maharashtra maharashtra_ig mumbai insta_maharashtra mumbai_igers pune india_gram maharashtratourism marathi itz_mumbai maharashtra_igers photographers_of_india durg_naad maharashtra_clickers marathimulgi mumbai_uncensored streetsofindia india maharashtra_forts marathiinspirations nashik indianphotography indiapictures sahyadri_clickers storiesofindia streetsofmaharashtra indiaclicks love maharashtradesha marathinewyear
❤● संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा...जगण्याला प्रेमाचा तुझ्या हा सुगंध दिला देवा... ●❤ __________________________
Picture credit : unknwon ( DM us for credit )
Follow us : @vakratund_morya_
Use hastag : #vakratundmorya
__________________________
#ganpati #ganpati #ganpatibappamorya #ganpatibappamorya_ #gujarat #ganpatipule #ganpatifestival #gujjucartoon #ganesh #ganpatifestival #ganpatibappa #mumbai_ig #mumbaiganpati #maharashtra_click #mumbai #maharashtra_igers #maharashtra_majha #marathi #maratha #maharashtra #maharashtra_clickers #mumbai_igers #maharashtra_desha #vakratundmorya #teamshreeart
दरवाजा -
आजवर कित्येक गनिम ह्या दरवाजांनी रोखुन धरले आहेत. किल्ला जरी गाठता आला तरी बाले किल्ला गाठणे अशक्यच त्यास एक महादरवाजा गाठावाच लागतो आणि ते काय सोपं असतं व्हयं. अजिबात न्हाय.. किती गनिम अडवले असतील दरवाजांने.. बाले किल्ल्यावर शत्रु घात करण्याच्या अगोदरच हा दरवाजा शत्रुचा घात रोखत असे. गनिमांस जसा हा दरवाजा भिती दाखवते तसा निष्ठावंत लोकांना हा जवळ करतो. स्वराज्यनिष्ठा असलेल्या प्रत्येकालाच ह्या दरवाजाने प्रेम दिले. नियमांचे काटेकोर पणे पालन करणे हे दरवाजास बरोबर ठाऊक. एकदा का दिवस मावळला आणि तोफा झडल्या कि कोणालाही गड उतार आणि चढाईस परवानगी नसे. आजतागत हे दरवाजे स्वत:चे अस्तित्व आणि पराक्रमाची साक्ष देत आपल्या सर्वांसमोर खंबीरपणे उभे आहेत. जगण्याची नवीन ताकद आणि नवीन प्रेरणा आपल्याला देत आहेत. शत्रुंचा घाव, शस्त्रांचा वार आदी सहन करुन आपली स्वराज्यनिष्ठा दाखवली आहे. गोर-गरीब रयत सुद्धा आपले न्याय निवाडे करण्यासाठी अशाच दरवाजांनी गेले असावेत आणि आनंदाने परत आले असतील. स्वराज्यकार्यात खंबीर भुमिका बजावणारे हे दरवाजे खरच इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत. आपण सुद्धा गड चढताना किंवा उतरताना आपण या दरवाजांस नतमस्तक व्हावे, कारण कित्येक महान लोकांचे चरणस्पर्श लाभलेत.
ऐतिहासिक वास्तु आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असते आणि आपण सुद्धा यांमधुन शिकले पाहिजे. आपला शत्रु कोण आणि मित्र कोण हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. शत्रुला तिथेच रोखायचे आणि मित्राला आपल्या जीवनात प्रवेश द्यावा. जर का आपण असे करायला शिकलो तर नक्कीच आपण स्वत:ला फितुरीपासुन सावध करु. ✍️ मयुर खोपेकर
#sahyadri_clicker
#durg_naad
#shivajimaharajhistory
#incredibleindia
#maharashtra_desha
#durg_naad
#jayostute_maharashtra
#insta_maharashtra
#itz_mumbai
#maharashtra_forts
#huntforspot
#historytv18
#india_clicks
#shivajimaharaj
#trekkerslife
#neverstopexploring
#sahyadri
#mobileclick
#mobilephotography
#maharashtra_desha
#fortification
#sahyadri_ig
#travel
@aamhi_tiktok_waleपोस्ट आवडल्यास follow करा
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Like❤️|comments |share |
......••••••......•••••......••••••......•••••....
⏩टिप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या , admin मित्रांच्या वाचण्यात आलेल्या असतील
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
#aamhi_tiktok_wale#mharashtra #mumbai #mumbai_igers #maharashtra_ig #marathi #indiaclik #india_gram #sahyadri_clickers #streetsofindia #trolls #luvwings #maharashtra_desha #marathiquotes #funmarathi #jhakaaskatta #mumbaiuntold #pune #latur #aamhitiktokvede
⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️ Post बघीतल्यामुळे मंडळ आभारी आहे
@aamhi_tiktok_waleपोस्ट आवडल्यास follow करा
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Follow➡️@aamhi_tiktok_wale
Like❤️|comments |share |
......••••••......•••••......••••••......•••••....
⏩टिप : इथे पडलेल्या पोस्ट माझ्या , admin मित्रांच्या वाचण्यात आलेल्या असतील
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
#aamhi_tiktok_wale#mharashtra #mumbai #mumbai_igers #maharashtra_ig #marathi #indiaclik #india_gram #sahyadri_clickers #streetsofindia #trolls #luvwings #maharashtra_desha #marathiquotes #funmarathi #jhakaaskatta #mumbaiuntold #pune #latur #aamhitiktokvede
⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️ Post बघीतल्यामुळे मंडळ आभारी आहे
जय गणेश....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
छायाचित्रकार ➡ Dm for credit ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
•||सण बाप्पाचा उत्सव एकतेचा, सोहळा माझ्या सिद्धिविनायकचा™||•
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Tag us @majha_siddhivinayak_official
Follow Us And Like Our Photo
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Want to get Feature⤵
➡Follow Us @majha_siddhivinayak_official
➡Tag Us & Use #majha_siddhivinayak
➡When U Get Featured Don't Forget To Share It In Your Story
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#majha_siddhivinayak #bhaktanchi_ganesh_nagari #mumbaiganeshnagari #majha_vinayaka #mumbai_cha_peshwa #ganesha #lordganesh #lordganesha #ganeshchaturthi #ganeshotsav #ganeshutsav #kolhapur #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra #ganesha #maharashtra_desha #maibhisadakchap #shotononeplus #ganpatibappamorya #ganpatibappa #bappamorya #ganpati #ganapati #bappa #morya #ganesh #mumbaiganeshbhaktanchi
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Sometimes it's the journey that teaches you a lot about your destination
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#mumbai #portrait_ig #portrait_vision #portraits_vision #portraitsofficial #oph #_soimumbai #_soi #canon #portraitpage #portraitsindia #indiapictures #indianphotographyclub #itz_Mumbai #MyMumbai #mumbai_igers #Maharashtra_ig #maharashtra_desha #_coi #MyPixelDiary #photographers_of_india #moodygrams #gramslayers #meinbhiphotographer
So many proper people of pune don’t buy milk packets they go to the dairy and buy milk in kettle cause kettles milk is more fresh than packets
So so many people take their kettles and go towards the dairy and buy milk for family this is theirs daily morning routine . ✌
.
Ps -agar caption me koi bhi mistake hogi to sambhal lena
Turant judge mat karna
.
.
Shot on nikon d7200 with nikkor 18-105 f3-5 ed vr . .
@nikonindiaofficial .
.
.
Follow @harshal_shingare_9293 For more stuff .........
.
.
#streetphotography #_soi #_ipc #_coi #streetvision #spicollective
#nikond7200 #indiapictures #_eoi #_hsp #shwetamalhotra03 #streetmagazine #gun_eat #nustaharamkhor #everybodystreet #indianstreet #streetlife #everydayindia #streetphotographyindia #maibhisadakchap #instagood #mangofolk #elitepune #instamaharashtra #maharashtra_desha
#natgeoyourshot #world_photography_page
#nationalgeographic #people_infinity #harshal_shingare_photography
@street.of.our.world @streets.of.maharashtra @streetphotographyindia @streetphotographyinternational @streets.of.india @street_of_pune @street.classics @archives.of.pune @people_infinity_ @miracle_shots_ @indian.photo @indiapictures @indianphotographyworld @india_pixelz @shutterhub.india @indian_photography_club_ @click_india_click @indiaview @colours.of.india @archives.of.pune @pune.clickers @themangofolk @punephotographylovers @punemint @pune_ig @pune_life @elitepune @amcha_mh_12 @insta_maharashtra @maharashtra_ig @jayostute_maharashtra @streets.of.maharashtra @maharashtra_desha @incredible_maharashtrian @maharashtra_clickers_ .
आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे नकळत मनावर कायमचेच कोरले जातात .....मग ते प्रसंग सुखाचे असो , दुःखाचे असो , आपण घाबरलेले असो किंवा अचंबित करणारे अदभुत चमत्कार असो...... काही ठिकाण अशी असतात जी क्षणात आठवली की , आठवणींवर विराजमान होऊन आपण आपल्या मनातून त्या ठिकाणी पोचलेलो असतो .....
काही सेकंद बस्स होतात या गर्दीभरल्या शहरातून त्या शांत ठिकाणी पोहोचायला ....ढाकचा थरार अनुभवणे हा त्यातीलच १ प्रसंग ...
सकाळी ९ वाजता सांडशी गावातून ट्रेक ला सुरुवात केली ..अगदी थोडक्यात रस्ता चुकल्यामुळे धबधब्याचा उभा कातळ चढायला लागला .....उभा कातळ , वाळलेल गवत ......पाय ठेवला की पाय थरतच नाही आणि गवत पकडाव तर गवत उपटून हातात येत होत अशी अवस्था ......
कसेतरी या मार्गाने वर गेलो ....पण आता किर्रर्र अशा जंगलातून वाट शोधायची होती .... परत तांगडतोड ....स्वतःचाच रस्ता बनवत वाट शोधली ...इकडेच खूप सारी ताकद गेली होती ....
खूप तांगडतोडीनंतर परत गुहा दिसायला लागली ...भव्य अशा कातळात खोदलेली गुहा आणि शेजारीच दिसणारा कळकराईचा सुळका खुणावत होता ... खूप घाम जात होता पण ट्रेक पूर्ण झाल्याशिवाय परत जायचंच नाही हा अट्टहास ....ही ढाकची गुहा संयमाची परीक्षा घेत होती तर कळकराईचा सुळका "ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाची सवय करून घे " हेच सांगत होता .... दुपारी ३ वाजता गुहेत पोचलो ,भैरवनाथाच्या दर्शनाने व गुहेतील गारव्याने कष्टाची पोचपावती दिली ...
गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे ......१ तासाने परतीचा प्रवास सुरु केला , शेवट गोड करावा म्हणून कलिंगड कापले तर त्यावेळी पण बोट कापून घेतलं ...
एवढे सगळं प्रवास वर्णन सांगायचा उद्देश एवढाच की , आयुष्यात खूप वेळ आपण नकळत रस्ता चुकतो, नकळत भरकटले जातो अशावेळी स्वतःसाठी स्वतःलाच रस्ता शोधायला भाग पाडले पाहिजे .....खूप वेळा आपल्या संयमाची परीक्षा पहिली जाईल या आयुष्यात आणि शांतपणे यावर नक्की मात करता येईल ..
ध्येय खूप मोठी असतील त्याचा पाठलाग करताना अनेक अडचणी सुद्धा येतील ,पण त्या कळकराईच्या सुळक्याप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे धावा , ध्येयपूर्ती झाली तर त्यासारखा आनंद तो कोणता !!!!!!
आजही या गर्दीतल्या दुनियेत computer समोर असून मला कातळावर केलेली कसरत आठवते , रस्ता शोधण्यासाठी केलेली तांगडतोड आठवते , मधूनच डोकं वर काढलेला कळकराईचा सुळका आठवतो , गुहेतील गारवा आठवतो , समोरच सह्याद्रीसुख आठवतं , आणि माणुसकीने जेवायला दिलेल आमंत्रण आठवतं..
#धडा
#sahyadri_clickers #dhak_bahiri #shivajimaharajhistory
.. follow new I'd me @dil_dosti_dadagiri Likecommentshare
Must follow@dil_dosti_dadagiri
Use hashtag#point_of_pain_143
follow our more page⏬
@dil_dosti_duniyadari_
@the.status.hero
@point_of_pain @brain_washer_
@point_of_pain @hindi__quotes_
@dil_dosti_duniyadari_____
@point__of__pain
@dil__dosti__duniyadari___
@killar_shayari
@meri_zindagi_220
@bad.boy__m
FOLLOW FAST
#love
#maharashtra #hindishayri #prem #pune #mumbai#marathi #marathimulgi #marathimulga#nashik#maharashtra_ig #marathistatus #hindi#maharashtra_ig#marathitroll #marathiactors#marathikavita #marathi_status_#maharashtrades#hindiwriters#lovequotes
#marathitradition #marathitroll #marathifunny#marathibana #marathimotivational #marathiinspirations#love#hindi #marathimulgi #maharashtradesha#maharashtratimes #maharashtra_ig #maharashtra_desha#maharashtratourism #maharashtra #marathi_status_