sahydri maratha shivajimaharaj india photography fort jayshivray chatrapatishivajimaharaj maharaj king maharastra jayshivray007 kale007 maharashtra sahyadri_clickers maharashtratourism history shivajimaharajhistory durg_naad nature _sahyadri_gadvede_ photooftheday picoftheday pune maharashtra_desha marathas shivray travel blacknwhite fortsofmaharashtra рэмпейдж
पद्मदुर्ग किल्ला,मुरुड
.
.
Reposted from @beingtravelkar
.
.
#gadkille #padmdurg #murud #kokan #durgnaad #sahyadri_ig #sahyadri_clickers #maharashtra_clickers #maharashtra_igers#jayshivray
#jayshivray007
#maratha #king
#shivajimaharaj
#chatrapatishivajimaharaj
#kale007
#fort #maharastra #india
#sahydri #photography
#maharaj
म्हाळोजी बाबा घोरपडे यांनी लावला स्वराज्यासाठी मोठा हातभार.
______________________
कोण आहेत हे महान योद्धा. मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली असताना स्वराज्यासाठी लढणारे ५०० मावळे सज्ज झाले मुकर्रबखानाच्या मोठ्या अफाट फौजेला लढा देण्यासाठी. कडाडला एल्गार हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या…झाडा-पानांवरची पाखरं फडफड करत उडाली…अरे काळोख थरारला….रात्र थरारली. अाक्रोश-किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला, शौर्याची लाट उसळली…अवघं तुफान तुफान झालं…अरे एकेक मावळा झुंजत होता…शर्थीनं लढत होता. बस्स्स. मोगलांची कापाकापी करत होता… जसे आपले शिवराय सांगायचे माझा एक मावळा १०० लोकांना भारी तशीच हि काही ५०० ची मराठा फौज स्वराज्य रक्षणासाठी लढत होती.
अश्या लढाईत महाराजांचा एक-एक मावळा मुकर्रबाच्या ५०० लोकांना भारी पडू लागला त्यातच आपले मावळे त्यांच्या फौजेला खपाखप कापू लागले त्यातील एक वयवर्ष साठ असणारे म्हाळोजी म्हणाले आता बस्स आणि पडले तुटून रक्ताच्या चिळकांड्या उडवू लागले, प्रेतांचा थर साचू लागला, हर हर महादेव ची डरकाळी फोडत म्हाळोजी फिरत होते अशे शौर्य पाहत मुकर्रब उभा होता आणि ते पाहून म्हणाला इस बुढे को पहले लगाम डालो…फिर बाकी को देखो ! असं म्हणताच त्याची फौज म्हाळोजी ना विळखा घालू लागली अभिमन्यू सारखा आपला साठीचा म्हाळोजी अडकला.
मुघल सेना म्हाळोजीवर तुटून पडली दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणारे म्हाळोजी खाली पडले रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली. असलं अफाट अफाट धैर्य, शौर्य मुकर्रबखान ने बघितलं आणि पाहिलं वाघ तो वाघच. असला ढाण्या वाघ पाहून मुकर्रब ने कमानमाराला बोलावले आणि म्हाळोजीवर निशाणा साधला. पहिला तिर उजव्या दंडात शिरला शमशेर खाली पडली दुसरा तिर कंठात घुसला दोन्ही समशेरी खाली पडल्या नि:शस्त्र झाला म्हाळोजी. मुंगीसारखं सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं अशी एक जागा शरीरावर नाही राहिली जिथे वार झाले नाही. रक्तबंबाळ झालेला म्हाळोजी मातीत पडला माती उडाली त्या धिप्पाड शरीराला पाहून. अश्या योध्याने मातीसाठी प्राण सोडले, अरे मातीच नाही स्वराज्यासाठी आपल्यासाठी त्याने अशी अभूतपूर्व कामगिरी आणि स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले.
_________________
@legend_maratha96k#jayshivray
#jayshivray007
#maratha #king
#shivajimaharaj
#chatrapatishivajimaharaj
#kale007
#fort #maharastra #india
#sahydri #photography
#maharaj
किल्ले प्रतापगड
.
.
Reposted from @beingtravelkar .
.
.#pratapgad #sahyadri_ig #sahyadri_clickers #sahyadri #gadkille #durgnaad #maharashtra_clickers #maharashtra_igers #satara#jayshivray
#jayshivray007
#maratha #king
#shivajimaharaj
#chatrapatishivajimaharaj
#kale007
#fort #maharastra #india
#sahydri #photography
#maharaj
शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरी
.
.
Reposted from @beingtravelkar .
.
.
#gadkille #maharashtra_igers #maharashtra_clickers #sahyadri_ig #sahyadri_clickers #pune #shivneri #shivray #junnar #dronephotography #dji#jayshivray
#jayshivray007
#maratha #king
#shivajimaharaj
#chatrapatishivajimaharaj
#kale007
#fort #maharastra #india
#sahydri #photography
#maharaj
विजयीस्पर्शी स्वराज्यवारा परतुनि लावी उन्हाळा...
तेज उधळत्या चंद्रज्योतींनी रोमांचला पन्हाळा ||
.
दगडमातीचा कण कण स्पर्शी स्वामींच्या पायांना...
मध्यरात्रीचा चंद्र दाखवी किल्ला शिवरायांना ||
.
A recent private frame commission work.
.
@_the_lion_heart_
.#vibhumotkeillustrations
#art #comics #maratha #warriors #shivajimaharaj #shivray#jayshivray
#jayshivray007
#maratha #king
#shivajimaharaj
#chatrapatishivajimaharaj
#kale007
#fort #maharastra #india
#sahydri #photography
#maharaj